कोल्हापूर

भडगांव कार्यक्रम.

CD

भडगावला फळेवाटप, खाऊ वाटप
मुरगूड : भडगांव (ता. कागल) येथे आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी झाला. भडगांव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फळेवाटप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असा कार्यक्रम झाला. गीतराधाई सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, बी. एम. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, नितीन दिंडे, किरण पाटील, संदीप खोत, प्रकाश भिउगडे, दिलीप चौगले, सरपंच विठ्ठल जाधव, शंकर जाधव, विनायक चौगले, रंगराव पाटील, इंद्रजित पाटील, म्हगोरे आणा, सिदगोंडा पाटील, सरपंच आर. एम. पाटील, समाधान राणे, आनंदा सुतार, रेखा चौगले, उपसरपंच रामचंद्र जाधव, दिलीप पाटील, तुकाराम पाटील, सचिन सुतार, एस. पी. चौगले, संग्राम चौगले, अमोल भांडवले, संदीप कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT