'नीट'चा गोंधळ संपेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला दिलं अबुधाबीतलं परीक्षा केंद्र, पेपर द्यायला जायचं कुठे?

NEET Admit Card Error नागपूरमधील एका विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्र चक्क अबुधाबी असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात असून परीक्षा कुठे द्यायची असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे.
'नीट'चा गोंधळ संपेना! नागपूरच्या विद्यार्थ्याला दिलं अबुधाबीतलं परीक्षा केंद्र, पेपर द्यायला जायचं कुठे?
Updated on

पेपरफुटीच्या प्रकरणानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा २१ जून रोजी देशभरात होत आहे. आता पेपर फुटू नयेत यासाठी एनटीएकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र परीक्षार्थींना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रात गोंधळ समोर आला आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्र चक्क अबुधाबी असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात असून परीक्षा कुठे द्यायची असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे. NEET Centre Error Leaves Nagpur Student Confused

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com