कोल्हापूर

सहाजणांवर कारवाई.

CD

मुरगूडमध्ये सहाजणांवर कारवाई

मुरगूड : येथील पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर आकाश वडर, विकास वडर, संतोष वडर , मारुती वडर (सर्व रा.मळगे बुद्रुक, ता.कागल), अतुल वडर व आशिष वडर (दोघेही रा.आक्कोळ,ता. चिक्कोडी ) हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एकमेकांच्या अंगाला झोंबाझोबी करुन मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. हे भांडण पोलिसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्वजण ऐकत नसल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Pune Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी हा फोटो नको’; अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला अन्...

New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींचा फोटो काढल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे - नवनाथ बन

SCROLL FOR NEXT