Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

Aditi Tatkare PRO Death: मंत्री आदिती तटकरेंच्या पीआरओचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
Aditi Tatkare PRO Death

Aditi Tatkare PRO Death

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत भांडुप येथे खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. मंत्री अदिती तटकरे पीआरओ म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष मेटे असे या मृत तरुणाचं नाव असून भांडुपमध्ये इमारतीच्या आवारात चालताना आशिष मेटे अचानक खाली कोसळले. यावेळी मेटे यांच्या डोक्याला मार लागला, ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com