कोल्हापूर

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला रौप्य पदक

CD

4555
जान्हवी सावर्डेकर
...
पॉवरलिफ्टिंगम स्पर्धेत
जान्हवी सावर्डेकरला रौप्य

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ८ : मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया रेल्वे पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुरगूडची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाकडून ७६ किलो वजन गटात खेळताना रौप्यपदक पटकावले.
मुंबई येथे झालेल्या या स्पर्धेत साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे संघाकडून खेळताना जान्हवीने स्पॉट २२७.५ किलो, बेंच १४०किलो व डेड १९५ किलो असे ५६२.५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू असणारी जान्हवी सध्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये रायपूर (छतीसगड) सीसीटीसी (क्लास २) पदावर कार्यरत आहे. तिला विजय कांबळे, राजशेखर रॉय यांचे मार्गदर्शन, तर वडील जगदीश सावर्डेकर, भाऊ मयूर व नितीन सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT