कोल्हापूर

मुरगूडला जेष्ठाची मतदान जनजागृती फेरी.

CD

मुरगूडमध्ये ज्येष्ठांची
मतदान जनजागृती फेरी

मुरगूड, ता. १७ : येथील मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघ, निसर्ग वेध प्रतिष्ठान व समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी प्रचार फेरी काढण्यात आली.
यावेळी संचालक जयवंत हावळ यांनी प्रचार फेरीचा उद्देश सांगितला. प्रचार फेरी हुतात्मा तुकाराम चौक ते मुरगूड नाका क्रमांक एकपर्यंत काढण्यात आली. मतदार प्रबोधनाच्या दृष्टीने निर्भयपणे शंभर टक्के मतदान करा, अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. सर पिराजी रोडमार्गे मुरगूड एसटी बसस्थानकामध्ये फेरीची सांगता करण्यात आली. त्यावेळी संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. किशोर पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT