कोल्हापूर

नवीन शैक्षणिक धोरण लाभदायी : डॉ. भांबर

CD

02135

नवीन शैक्षणिक धोरण
लाभदायी : डॉ. भांबर
नेसरी कोलेकर महाविद्यालयात एकदिवसीय चर्चासत्र
नेसरी, ता. १९ : नवीन शैक्षणिक धोरण भावी पिढीसाठी लाभदायक असून कौशल्य विकासबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी केले.
येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्रे मंडळ आयोजित ‘सामाजिक शास्त्रांचे नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्व’ विषयावर चर्चासत्रात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. दोन सत्रांत चर्चासत्र झाले. पहिल्या सत्रात डॉ. एम. एस. कोळसेकर तर दुसऱ्या सत्रात डॉ. डी. एम. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील सामाजिक शास्त्रांचे महत्त्व विशद करून गुण-दोष स्पष्ट केले. समन्वयक डॉ. विकास क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय मुसाई होते. डॉ. माधव भोसले, प्रा. संगीता लोखंडे, डॉ. डी. के. कांबळे, प्रा. विनया कांबळे, प्रा. वसंत कांबळे, प्रा. वाय. पी. पाटील उपस्थित होते. प्रा. विजया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अजयकुमार देसाई, डॉ. एच. एस. कुचेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT