कोल्हापूर

नेसरीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

CD

नेसरीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
नेसरी, ता. १० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, जयभिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. १४) अखेर विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
बुधवारी (ता. १२) खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा लहान गट ५ पाचवी ते दहावी, वेळ ५ ते ६ मिनिटे, विषय ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर-जीवन व कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाबाईंचे स्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म का स्विकारला?. खुला गट ः वेळ ७ ते ९ मिनिटे, विषय ः ''नुकसान कोणी कोणाचे केले - आम्ही संविधानाचे की संविधानाने आमचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जलनिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आकलन, युध्द नको बुध्द हवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थनिती व सध्याचे आर्थिक धोरण असे आहेत. गुरूवारी (ता. १३) खुल्या मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. पाच किमी अंतर आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी ध्वजवंदन, फोटोपूजन, बुद्धवंदना सकाळी दहा वाजता प्रमुख वक्ते दंगलकार नितिन चंदनशिवे (कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी चार वाजता मिरवणूक होणार असून प्रसिद्ध हालगीसम्राट धिरज साठे, कोल्हापूर यांचा हलगीवादन कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT