कोल्हापूर

नेसरी कारगिल विजय दिवस

CD

02326
नेसरी : कारगिल विजयदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, उपसरपंच प्रथमेश दळवी, माजी सैनिक संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ आदी.

नेसरीत कारगिल विजय दिवस
नेसरी : येथील माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजयदिनी युद्धात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवराय, प्रतापराव गुजर, शहीद मेजर सत्यजित शिंदे-नेसरीकर यांच्या पुतळ्यांचे पूजन झाले. सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, निवृत्त कॅप्टन संभाजी देसाई, वसंतराव गवेकर, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वसंतराव गवेकर यांनी अनेक साहसी घटनांचा उल्लेख करत वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली. माजी सैनिक शशिकांत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी उपसरपंच प्रथमेश दळवी, सदस्य रुक्सार नूलकर, वंदना नांदवडेकर, बाळासाहेब नावलगी, मारुती रेडेकर, मोहन देसाई, मारुती जाधव, सुनील सांबरेकर, आनंद नाईक, माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सैनिक वसंत देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

Ganeshotsav Police Guidelines : करमाडमध्ये गणेश मंडळांना पोलिसांचा सल्ला; डीजेचा दणदणाट टाळा, रक्तदानाचा आदर्श घडवा

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

SCROLL FOR NEXT