कोल्हापूर

नानीबाई चिखली - राज्यसेवा परिक्षा यश

CD

03281

करीम जमादारचे राज्यसेवा परीक्षेत यश
नानीबाई चिखली ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत करीम इम्तियाज जमादार याने नेत्रदीपक यश मिळविले. त्याची अर्थ मंत्रालय अंतर्गत वस्तू व सेवा कर विभागात कर सहाय्यक पदावर निवड झाली. करीम बृहन्मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर सध्या कार्यरत आहे.
वडील इम्तियाज जमादार शेती करतात. आईने शिवणकाम करत कुटुंबाला हातभार लावताना करीमला उच्च शिक्षण घेण्यास व स्पर्धा परीक्षा करण्यास पाठबळ दिले. करीमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेत तर व चिखली हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. देवचंद कॉलेजमध्ये शास्त्र शाखेची पदवी घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण व बी.एड. कागलमध्ये पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण प्रयत्न, चुकातून शिकत सकारात्मक मनोवृत्ती ठेवली तर निश्चितच यश मिळते; अशी प्रतिक्रिया त्याने दिली. आई-वडिलांची साथ, कठीण परिस्थितीतही उभं राहण्याची शिकवण मला बळ देत गेली, असे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

SCROLL FOR NEXT