कोल्हापूर

तेजस्विनी भोसले यांना पीएच . डी प्राप्त

CD

04744
तेजस्विनी भोसले

तेजस्विनी भोसले यांना पीएच.डी.
जोतिबा डोंगर ः शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातील तेजस्विनी हेमंतकुमार भोसले यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. त्यांनी ‘स्त्रियांची आत्मकथने जात, धर्म, पुरुषसत्ता आणि आत्मभान’ या विषयावर संशोधन केले. त्यांना संशोधनासाठी प्रा. डॉ. भारती पाटील, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार, प्रा. डॉ. रवींद्र भणगे आणि डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. नेहा वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

Vastu Tips: उशीखाली किंवा बेडवर औषधं ठेवताय? वास्तूमध्ये का मानले जाते अशुभ? जाणून घ्या नियम!

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

SCROLL FOR NEXT