कोल्हापूर

फुलेवाडी येथे विश्वकर्मा जयंती साजरी

CD

01528
फुलेवाडीत विश्वकर्मा जयंती
फुलेवाडी ः कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजातर्फे विश्वकर्मा जयंतीनिमित्त लक्षतीर्थ वसाहतीत समाजातील मान्यवरांचा सत्कार, होम हवन, प्रतिमापूजन, महाप्रसादचे वाटप आदी कार्यक्रम झाले. यावेळी महेश सुतार, बाळासाहेब कुंभार, विष्णुपंत सुतार ,सचिन सुतार , दिनकर सुतार यांच्या हस्ते उद्घघाटन झाले.स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी केले. यावेळी शरदचंद्र पांचाळ, महादेव सुतार विश्वनाथ सुतार,दिनानाथ सुतार, राजेंद्र सुतार, महेश सुतार, गजानन सुतार, हणमंत सुतार, राजकुमार सुतार, रामचंद्र बडीगेर, कृष्णात सुतार, दिलीप सुतार, राजेंद्र सुतार, चंद्रकांत सुतार, पांडुरंग सुतार, आकाश लोहार, स्नेहलता सुतार, राधिका सुतार, रंजना सुतार, सुवर्णा सुतार, नेहा सरपांचाळ, पद्मा कांडेकरी, संगीता कांडेकरी उपस्थित होते. विजय कांडेकरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

SCROLL FOR NEXT