कोल्हापूर

फुलेवाडी हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अमर अपराध

CD

02485; 02486

फुलेवाडी हौसिंग सोसायटी
अध्यक्षपदी
अमर अपराध

फुलेवाडी ः अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केलेल्या महात्मा फुलेवाडी सहकारी हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अमर विठ्ठलराव अपराध यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव अतिग्रे यांची निवड करण्यात आली. फुलेवाडी येथील संस्था कार्यालयात संचालक मंडळाचे सभेत बिनविरोध निवड झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४६ मध्ये माजी कृषी राज्यमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांनी या हाऊसिंग सोसायटीची स्थापना केली होती. ७६ वर्षात गतवर्षी प्रथमच या संस्थेची निवडणूक झाली. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक शिवाजीराव माने, बाळासाहेब पाटील, राजाराम डावरे, राजाराम कदम, विजय दिवसे, कृष्णात पाटील, नीळकंठ पाटील, मानसिंग पाटील, राजाराम भोंगाळे, अर्जुन माने, सुनील चिले, बाळासो जाधव, भारत माने, शारदा दिवसे, सुमन शेळके आदी उपस्थित होते. निवडीनंतर विविध मंडळांच्या वतीने माजी नगरसेवक राहुल माने यांच्या हस्ते अध्यक्ष अपराध यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT