कोल्हापूर

प्रयाग चिखली केंद्रास विजेतेपद

CD

2588
कोल्हापूर ः करवीर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, प्रकाश आंग्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
............
प्रयाग चिखली केंद्रास विजेतेपद

करवीर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ः हसूर केंद्रास उपविजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ७ ः करवीर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या करवीर तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत प्रयाग चिखली केंद्राने विजेतेपद, तर हसूर केंद्राने उपविजेतेपद पटकावले. क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचे बक्षीस वितरण गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील, विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, प्रकाश आंग्रे यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून के. एस. माने, के. वाय. कुंभार, शिवाजी बागडी, निवास चौगुले आदींनी काम पाहिले. स्पर्धाप्रमुख सुरेश कांबळे, केंद्रप्रमुख राणेश्वर थोरबोले, रमेश निगवेकर, चिदंबर चित्रगार आदींनी संयोजन केले.

स्पर्धेचा निकाल असा ः
लहान गट ः मुले अनुक्रमे प्रथम व द्वितीय ः कबड्डी : केंद्रशाळा हसूर, कुमार केर्ले, खो-खो : पाडळी बुद्रुक, वाकरे. लांब उडी : शौर्य कुंभार (गर्जन)राज सुतार (चिंचवड). उंच उडी : राज सुतार (चिंचवड), ऋतुराज शिरोळे (कोगील बुद्रुक). ५० मीटर धावणे ः राज सुतार (चिंचवड), प्रेम पाटील (खटांगळे). १०० मीटर धावणे : सार्थक कांबळे (परिते), शिवम पानारी (शिंगणापूर).
मुली कबड्डी : पासार्डे, कन्या केरले, खो-खो : केंद्रशाळा नागदेववाडी, येवती. लांब उडी : शरयू निकम (हणमंतवाडी), मनस्वी आणकर (कांडगाव). उंच उडी : शरयू निकम (हणमंतवाडी), तेजस्विनी सावंत (गर्जन). ५० मीटर धावणे : आराध्या हारुगले (कन्या कोगे), दुर्वा पवार (कन्या उचगाव). १०० मीटर धावणे : मनस्वी आणकर (कांडगाव), दुर्वा पाटील (परिते.) मोठा गट - मुले कबड्डी : हणबरवाडी, कणेरीवाडी. खो-खो : म्हालसवडे, गणेशवाडी रिले कणेरीवाडी. लांब उडी : अलोक बुचडे (मादळे), रणवीर पवार (मादळे). उंच उडी : श्रावण पाटील (गर्जन), प्रतीक पाटील (बेले). १०० मीटर धावणे : वर्धन गवळी (गोकुळ शिरगाव), शुभम दहिवड (विद्यानिकेतन). २०० मीटर धावणे : शुभम दहिवळ (विद्यानिकेतन), धीरज तानुगडे (कांचनवाडी). ४०० मीटर धावणे : रोहित रानगे (वाशी), अलोक बुचडे (मादळे). ६०० मीटर धावणे : विघ्नेश मोरे (सोनाळी), रोहित रानगे (वाशी). गोळा फेक : सोहम कांबळे (कोगील खुर्द), देवराज देसाई (भामटे). थाळीफेक : विराज पाटील (पासार्डे), रणवीर पवार (मादळे).
मोठा गट - मुली - कबड्डी : विद्यामंदिर पासार्डे, म्हालसवडे. खो-खो : कन्या केर्ले, म्हाळसवडे. रिले : कन्या कोगे. लांब उडी : राजनंदिनी पाटील (म्हाळुंगे), हर्षली डकरे (केर्ले). उंच उडी : समीक्षा बाटे (बोलोली), कादंबरी चौगुले (नंदगाव). १०० मीटर धावणे : समीक्षा पाटील (कुरुकली), अनुराधा पवार (नागदेववाडी). २०० मीटर धावणे : तृप्ती निगडे (नागदेववाडी), राजनंदिनी नागावे (कन्या गडमुडशिंगी). ४०० मीटर धावणे : श्वेता जाधव (कुरुकली), देवयानी पाटील (म्हालसवडे). ६०० मीटर धावणे : हर्षाली डकरे (केर्ले), श्वेता जाधव. गोळा फेक : श्रेया कळंत्रे (बाचणी), श्रुतिका कोईगडे (कुरुकली). थाळीफेक : श्रेया कळंत्रे (बाचणी), क्षितिजा पाटील (पाडळी बुद्रुक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT