कोल्हापूर

तळंदगे येथे आजपासून भक्तिमय सोहळा सुरू

CD

01572

तळंदगे :- कुंकूमार्चन सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला.

...

तळंदगेत कलशारोहण सोहळ्यास प्रारंभ

पट्टणकोडोलीः तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री जगन्नाथ व अंबाबाई मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास शनिवारी प्रारंभ झाला. सोमवारपर्यंत गावात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ओरिसा राज्यानंतर महाराष्ट्रात हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावातच फक्त जगन्नाथचे मंदिर असल्याने या मंदिरला विशेष महत्व आहे. लोकवर्गणी व लोकसहभागातून मंदिर कळसाची उभारणी करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता कुंकूमार्चन सोहळा झाला. यामध्ये १००१ महिलांनी सहभाग घेतला. यासाठी कलशारोहण समितीने भव्य सभा मंडप उभारला होता. सायंकाळी मुक्ताई चाळक व शिवानीताई चाळक यांचा जुगलबंदी कीर्तनाचा कार्यक्रम व संत चरण बाळकृष्णदादा वसंत गडकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT