कोल्हापूर

रुई बंधारा केला जलपर्णी मुक्त

CD

01579
रुई बंधारा : पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात आली.
--------
रुई बंधारा केला जलपर्णी मुक्त

पट्टणकोडोली, ता.१ ः पंचगंगा नदीवरील रुई बंधाऱ्याजवळ जलपर्णीने नदीला जणू मैदानचे स्वरूप आले होते. येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवकांनी नदीपात्रातील ही जलपर्णी काढुन बंधारा परीसराची ही स्वच्छता केली.
पंचगंगा नदीवरील रुई बंधाऱ्याजवळ वाढलेल्या जलपर्णीने नदीपात्राला मैदानाचे स्वरुप आले होते. बंधारा परिसरात नागरिकांनी केलेल्या विविध धार्मिक विधींमुळे व इतर काही अनुचित प्रकाराने बंधारा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. या ठिकाणाची स्वच्छता करण्यासाठी श्रमदान करावे यासाठी केंद्रातील सेवेकरांनी सोशल मीडियावरून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळत सेवेकऱ्यांबरोबरच इतर काही तरुणांनीही सहभाग नोंदवत नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकली. बंधारा परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. यामुळे नदीपात्र व परिसर स्वच्छ झाला. स्वच्छता मोहिमेत अमोल पोवार, युवराज शिंदे, सुनील बोंगाळे, अनिल बोंगाळे, पुंडलिक शिंदे, सूरज पोवार, मुकुंद पोरे, आनंदी पुजारी, कल्याणी शिंदे, रुपाली शिंदे आदिंनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT