सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

GENELIA DESHMUKH GANESH CHATURTHI CELEBRATION WITH DESHMUKH FAMILY:जेनिलिया देशमुखच्या घरचा गणेशोत्सव यंदाही खास पद्धतीने साजरा झाला. रितेश देशमुख, मुलं आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाने एकत्र येत बाप्पांची मनोभावे पूजा केली. जेनिलियाने गुलाबी साडीतील सुंदर लूक केला होता.
GENELIA DESHMUKH'S SPECIAL BOND WITH MOTHER-IN-LAW

GENELIA DESHMUKH'S SPECIAL BOND WITH MOTHER-IN-LAW

esakal

Updated on

GENELIA DESHMUKH SPECIAL BOND WITH MOTHER IN LAW VAISHALI DESHMUKH: सगळ्यीकडे सध्या गणेशउत्सवानिमित्त आनंदाचं वातावरण पहायला मिळतय. मनोरंजनविश्वातील कलाकरांच्या घरी सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं पहायला मिळतय. दरम्यान अशातच जेनिलिया देशमुख हिने तिच्या घरच्या गणेशोत्सवाची झलक दाखवली आहे. नेहमीच देशमुख कुटुंब एकत्र प्रत्येक सण साजरे करताना पहायला मिळताय. यंदाचा गणेशोत्सव सुद्धा त्यांनी एकत्र साजरा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com