कोल्हापूर

पट्टणकोडोलीत मंगळवारपासून तुळजाभवानी देवीचा उत्सव

CD

पट्टणकोडोलीत मंगळवारपासून
तुळजाभवानी देवीचा उत्सव
पट्टणकोडोली, ता. ११ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील आई तुळजाभवानी देवीचा उत्सव मंगळवार (ता.१४) पासून सुरू होणार आहे. याबाबत सकल मराठा समाजाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. तुळजापुरानंतर तुळजाभवानी देवीचे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात फक्त पट्टणकोडोली येथे असल्याने जिल्ह्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. अक्षय तृतीयानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी येथे देवीचा उत्सव भरवण्यात येतो. मंगळवारी देवीला अभिषेक होईल, त्याच दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता देवीच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. त्यानंतर धार्मिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

Maharashtra Live News : उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर थरार; डोक्यात दोन गोळ्या झाडून हरीश गजवानी यांची भररस्त्यात हत्या

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

SCROLL FOR NEXT