कोल्हापूर

‘एलन’च्या विद्यार्थ्यांची ‘जेईई’मध्ये उत्तम कामगिरी

CD

‘एलन’च्या विद्यार्थ्यांची
‘जेईई’मध्ये उत्तम कामगिरी
कोटा, ता. १० ः एलन करिअर इन्स्टिट्यूटने जेईई ॲडव्हान्सच्या निकालात उत्तम कामगिरी केली आहे. इन्स्टिट्यूटच्या कोटाचा वर्गातील विद्यार्थी वेद लाहौती याने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. वेदने जेईई ॲडव्हान्सच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी आयआयटी मद्रासच्या संचालकांनी वेद लाहोटी आणि द्विजा पटेल यांना फोन करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केल्याची माहिती एलन इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आली आहे.
कोटा येथील एलन करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी आणि डॉ. ब्रिजेश माहेश्वरी यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या. संचालक राजेश माहेश्वरी म्हणाले, ‘‘आतापर्यंत पाहिलेल्या निकालांमध्ये एलनच्या वर्गातील चार विद्यार्थ्यांनी टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे आणि ४५ विद्यार्थ्यांनी टॉप १०० मध्ये स्थान मिळवले आहे. एलन उत्कृष्टतेवर विश्वास ठेवते. सर्वोत्कृष्ट वातावरण, उत्तम प्राध्यापक आणि विद्यार्थी यामुळेच उत्तम निकाल लागतो’’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT