कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १२ अर्ज दाखल

CD

पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत
निवडणुकीसाठी १२ अर्ज दाखल

आपटीः पन्हाळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य पदांसाठी व बोरपाडळे येथील रिक्त सरपंच पदासाठी अशा तालुक्यातील सहा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. याकरिता अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. केखले येथील एका सदस्य पदासाठी ३ जणांनी अर्ज दाखल केले. सातार्डे एका जागेसाठी ४ जणांनी अर्ज दाखल केले. तर आंबर्डे येथील एका सदस्यपदासाठी दोघाजणांनी अर्ज दाखल केले. सोमवार पेठ येथून एका जागेसाठी फक्त एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. धबधबेवाडी येथील एका जागेसाठी दोघाजणांनी अर्ज दाखल केल्याने येथे दुरंगी लढत होईल. बोरपाडळे सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले नसल्याने पुन्हा एकदा सरपंचपद रिक्त राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT