कोल्हापूर

इंजोळे सरपंचपदी जनसुराज्यच्या सौ.शोभा तानाजी पाटील बिनविरोध

CD

03877
इंजोळे सरपंचपदी शोभा तानाजी पाटील बिनविरोध
पन्हाळा ता. ४ ः इंजोळे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शोभा तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय आधिकारी जी. आर. गोन्सालवीस यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. ग्रामसेविका माधुरी साळोखे यांनी नवनिर्वाचित सरपंच शोभा पाटील यांचा सत्कार केला. येथे जनसुराज्य शक्ती गटाची एकहाती सत्ता आहे. कोरेंच्या फार्म्युल्यानुसार चार महिलांना प्रत्येकी सव्वा वर्षाचा सरपंचपद देण्याचे ठरले आहे. त्यानुसार वंदना खोत यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. त्याबाबत गुरुवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. निवडीला उपसरपंच मधूकर कांबळे, गीता लक्ष्मण पाटील, अनिता पाटील, पांडुरंग पाटील व तानाजी कोंडे, गणपती गायकवाड, युवराज पाटील व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT