कोल्हापूर

महामार्गचे काम बेटतय नागरिकांच्या जिवावर

CD

04121
महामार्गाचे काम बेततेय
नागरिकांच्या जिवावर

आंबवडेत खड्ड्यात पडून दोघेजण गंभीर

पन्हाळा, ता. १५ ः नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम पन्हाळा तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. कॉलम उभा करण्यासाठी रस्त्यालगत ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे खणले आहेत. परंतु खोदलेल्या खड्ड्यांनाजीक कसलीही सुरक्षात्मक उपाययोजना केली नसल्याने नागरिक खड्ड्यात पडून दुर्घटना होत आहेत. पन्हाळा तालुक्यातील आंबवडेनजीक डुबाळवाडी वस्तीतून शिवारात जाणारे दोन लोक खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत.
चार दिवसांपूर्वी येथे कामावरील परप्रांतीय मजूर खड्यात पडून कंबर, पाठ, मणक्याला मोठी दुखपत होऊन गंभीर जखमी झाला होता. येथील शेतकरी विलास महादेव जगदाळे शेतातून रात्रीच्या दरम्यान घरी जात असताना खड्ड्यात पडून गंभीररित्या जखमी झाला. विलासचे पायाला हाताला गंभीर स्वरूपाची जखम झाली असून जोरदार मार लागुन तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT