कोल्हापूर

‘दालमिया’तर्फे शेतकऱ्यांना ज्ञानयाग प्रशिक्षण

CD

03498
पोर्ले तर्फ ठाणे : येथील दत्त दालमिया साखर कारखान्यातर्फे पुणे येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे शेतीविषयक प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची बस पाठवण्यात आली.

‘दालमिया’तर्फे ‘व्हीएसआय’मध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण
पोर्ले तर्फ ठाणे : येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी महिला आणि शेती विभागातील कर्मचारी अशा १२५ जणांना ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले. अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या बसचे पूजन युनिट हेड संतोष कुंभार यांच्या हस्ते झाले. गेल्या बारा वर्षांत शेतकरी महिलांसह हजारहून अधिक शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतला आहे. प्रायोगिक क्षेत्रावरती प्रयोगातून सिद्ध झालेली ऊस शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष प्रायोगिक प्लॅाट भेटींचा समावेश व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती युनिट हेड संतोष कुंभार आणि जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील यांनी दिली. याप्रसंगी असि. जनरल मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई, ऊस विकास अधिकारी किशोर लेंगरे, सूरज देशमुख, चैतन्य सरनोबत, अमर केकरे, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

'…तर मी तिच्यासोबतच लग्न केलं असतं', बाळासाहेब मीनाताईंसमोर काय म्हणाले? वंदना गुप्तेंनी सांगितला 'तो' किस्सा

SCROLL FOR NEXT