कोल्हापूर

मुरुक्टे जंगलामध्ये शेकडो वृक्ष उन्मळले

CD

मुरुक्टे जंगलामध्ये शेकडो वृक्ष उन्मळले
पिंपळगाव ः मुरुक्टे, मानवळे (ता. भुदरगड) येथील जंगलक्षेत्रात शेकडो झाडे वादळी वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. विशेषतः ऑस्ट्रोलियन बाभूळ या वृक्षांची वादळाने मोठी मोडतोड झाली आहे. शेकडो झाडे जंगलक्षेत्रात उन्मळून पडल्याने जैवविविधतेचे नुकसान झाले आहे. पडलेली झाडे वन विभागाने आपल्या लाकूड साठवणूक डेपोत जमा करणे गरजेचे आहे. अन्यथा त्याची चोरी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT