कोल्हापूर

भुईमूग, नाचणी शेतीच्या मशागतीचे कामे सुरू

CD

भुईमूग, नाचणी शेतीच्या
मशागतीचे कामे सुरू

पिंपळगाव ः पिंपळगाव परिसरात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली आहे. परिसरातील मानवळे, मुरुक्टे, दिंडेवाडी शिवारात खरीप भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. भुईमूग, नाचणी पीकक्षेत्रात मशागतीची कामे सुरू आहेत. भुदरगड किल्ल्याच्या तटबंदीजवळील जोगेवाडी, गडबिद्री, जकिनपेठ, मानवळे येथे खरीप नाचणी, भुईमूग पेरणीपूर्व मशागत कामे सुरू आहेत. परिसरात सलग दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने बळिराजा सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांत, कोल्हापुरात पुन्हा राजकीय धुरळा उडणार

Supreme Court Recruitment 2026: सुप्रीम कोर्टामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगारपासून ते अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

Thane News: रेल्वे स्थानक बाहेरील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करा, दिवा शहर नागरी हक्क समितीचा इशारा

DGCAला उशिरा जाग, व्हीआयपींना सेवा देणाऱ्या देशातील १४ विमान कंपन्यांचं ऑडिट; यादी आली समोर

आपका क्या रेट है! प्रसिद्ध गायिकेला विचारला अश्लिल प्रश्न, तिने पायातली चप्पल काढली अन्....

SCROLL FOR NEXT