कोल्हापूर

किल्ले भुदरगड रस्ता तातडीने दुरुस्त करा

CD

किल्ले भुदरगड रस्ता
तातडीने दुरुस्त करा
पिंपळगाव ः गारगोटी ते किल्ले भुदरगड रस्त्यावरील बारवे ते मानवळे फाटा रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. मोठे बारवे ते मुरुक्टे किल्ले भुदरगड फाटा हा रस्ता खूपच खराब झाला आहे. या रस्त्याचे दोनच वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले आहे. या रस्त्याची किल्ले भुदरगड यात्रेपूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी मानवळे, मुरुक्टे ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT