कोल्हापूर

गडबिद्री ते न्हाव्याचीवाडी रस्ता व्हावा.

CD

गडबिद्री-न्हाव्याचीवाडी
रस्ता होण्याची मागणी
पिंपळगाव ः गडबिद्री (ता. भुदरगड) ते न्हाव्याचीवाडी हा नवीन रस्ता होणे आवश्यक आहे. न्हाव्याचीवाडी ग्रामस्थांना किल्ले भुदरगड, गडबिद्री, जकीनपेठ, मुरुक्टे, पिंपळगाव या भागात जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार आहे. गडबिद्री ते न्हाव्याचीवाडी नवा रस्ता झाल्यास शेतमालाच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. या दोन गावांना नवीन रस्त्याने जोडल्यास पूर्व भागात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे न्हाव्याचीवाडी ग्रामस्थांकडून या रस्त्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT