कोल्हापूर

वरणगे उपसरपंच पदी प्रा.राजेन्द्र पाटील.

CD

00760
वरणगे उपसरपंचपदी राजेंद्र पाटील
प्रयाग चिखली ः वरणगे (ता. करवीर) येथील उपसरपंचपदी प्रा. राजेंद्र रंगराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज शिंदे होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप गुरव यांनी काम पाहिले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राजेंद्र पाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामसेवक रवींद्र कुंभार, पूजा भिडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप शिंदे, पांडुरंग पाटील, सविता पाटील, पूजा पाटील, कल्पना पाटील, वंदना तावडे, अश्विनी पवार, अर्चना बुचडे, निशांत जाधव, संदीप आंबी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT