कोल्हापूर

पेठवडगाव:मोटारसायकल चोरास अटक

CD

01947
...

मोटारसायकल चोरट्यास अटक

पेठवडगाव: मोटारसायकल चोरीप्रकरणी एका तरुणास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीची चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी संशयित रोहित बाजीराव आकळे (वय ३२, रा.केदारवाडी, ता.वाळवा) याला अटक केली आहे.      
१२ मार्चला पेठवडगाव येथील पालिका चौकातून  मोटारसायकल चोरीला गेली होती. याबाबत पोलिसांत वाहन चोरीची फिर्याद नोंद करण्यात आली होती. दरम्यान, नवे पारगाव येथे संशयित फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाने पडताळणी केली असता हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित आकळेच असल्याचे पोलिसांनी ओळखले. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने पालिका चौकातून मोटारसायकल तसेच तुंग (ता. मिरज,जि. सांगली) येथे दवाखान्यात चोरीची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT