कोल्हापूर

‘स्वाभिमानी’चा भादोलेत रास्ता रोको

CD

‘स्वाभिमानी’चा
भादोलेत रास्ता रोको

पेठवडगाव : भादोले-वाठार महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरीत करावे मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याच्या मधील खड्यात वृक्षारोपण करुन प्रशासनाचा निषेध केला. रस्त्याचे काम लवकर न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. रास्ता रोको आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अधिकाऱ्यांचा निषेध केला. उपअभियंता एन. के. कांबळे यांनी या महिन्यात काम सुरू करीत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT