कोल्हापूर

वडगावला उद्या पक्षी निरीक्षण

CD

‘निसर्गमित्र’तर्फे वडगावला उद्या पक्षी निरीक्षण
पेठवडगाव ः येथील निसर्गप्रेमी मित्र ग्रुपतर्फे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली ५ नोव्हेबर (अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस) ते १२ नोव्हेबर (पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस) या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये रविवारी (ता. ५) महालक्ष्मी तलाव येथे पक्षी निरीक्षण, पक्षी गणना, मंगळवारी (ता.७) सिद्धेश्वर देवराई, नरंदे येथे पक्षी गणना, शुक्रवारी (ता. १०) विद्यार्थ्यांसाठी पक्षी चित्रकला आणि निबंध स्पर्धा व नातं पक्ष्यांशी याविषयी पक्षी अभ्यासक चित्कला कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन निसर्गप्रेमी मित्र ग्रुपचे डॉ. अमोल पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Quetta Train Blast : पाकिस्तान हादरले ! लष्करी जवानांच्या रेल्वेवर BLA चा आत्मघातकी हल्ला, २३ ठार, ५३ गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tech Tips : रिमोटने बंद केल्यानंतरही का सुरू राहते Smart TV ची लाल लाइट? जाणून घ्या वीजबिल वाढवणारा सिक्रेट खेळ

Pimpri: ‘पीएमपी’च्या मर्यादा; खासगी वाहने सुसाट;बससंख्या अपुरी, दुपारी लोकल नाहीत अन् मेट्रोही ठरावीक; अपघातांच्या संख्येत वाढ

'मी माझे एग्ज फ्रीज केलेत...' राखी सावंत म्हणाली की, 'माझ्या आईने मला सांगितलंय की...'

SCROLL FOR NEXT