कोल्हापूर

ईमामे हुसेन सवारीची पेठवडगावला स्थापना

CD

2425
पेठवडगाव : येथील माळी गल्लीमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ईमामे हुसेन बादशहा सवारीची स्थापना करण्यात आली.
.............

ईमामे हुसेन सवारीची
पेठवडगावला स्थापना
पेठवडगाव, ता. ९ : येथील हिंदू-मुस्लिम एक्याचे प्रतीक असणाऱ्या मनाच्या ईमामे हुसेन बादशहा सवारीची धार्मिक विधीमध्ये स्थापना करण्यात आली. माळी गल्लीतील तक्यामध्ये त्याची स्थापना करण्यात आली.
मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट १४ जुलैला रात्री बेबी फातिमा (मसूद माँ) सवारीशी रात्री आठ वाजता सुतार गल्ली येथे, दुसरी मानाची भेट १५ जुलैला झिमझिम साहेब सवारीशी घुमट चौक येथे रात्री आठ वाजता होणार आहे. १६ जुलैला खत्तलरात्र कार्यक्रम होणार असून, या दिवशी सर्व भाविक दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक, रत्नागिरी, चिपळूण, पुणे, मुंबई येथून येत असतात. १७ जुलैला मोहरम उत्सवातील ताबूत विसर्जन कार्यक्रम होतो.
मोहरम उत्सवात सवारीची देखभाल राजू फकीर, आदिलशहा फकीर व कबीर फकीर करतात, तर हजेरी अरुणबाबा पाडळकर व रमेशबाबा माळी घेतात. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी टीटीएम ग्रुप उत्साहाने सहभागी असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT