कोल्हापूर

आनंदी फार्मसी काॅलेजमध्ये डॉ विजयकुमार चाकोते यांचे मार्गदर्शन

CD

04925
आनंदी फार्मसी कॉलेजमध्ये
डॉ. चाकोते यांचे मार्गदर्शन
पुनाळ, ता. २१ : कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आनंदी कॉलेज ऑफ फार्मसीत मार्गदर्शन कार्यक्रम झाला.
फर्मास्टार जीपॅट ॲकॅडमीचे संस्थापक डॉ. विजयकुमार चाकोते यांनी मार्गदर्शन केले. जीपॅटमध्ये करिअरच्या संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीपॅट फार्मसीमध्ये उच्यशिक्षणासाठी अनिवार्य असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी याबाबत माहिती दिली. उद्घाटन अध्यक्ष सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य डॉ. राहुल अडनाईक यांनी करून दिली. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुरेश किल्लेदार, प्रतिभा आडनाईक, आरती वर्णे, प्रियांका लाड, साक्षी पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रज्ञा घरपणकर यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुजा शहा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT