कोल्हापूर

रांगोळीतील धोकादायक विज खांब हटवला..

CD

00285
रांगोळी ः येथे नवीन वीज खांब बसविण्यात आला.
----------
रांगोळीतील धोकादायक वीज खांब हटवला
रांगोळी ः येथील बस स्थानक परिसरात मेन रोडलगत वीज खांबामुळे वाहतुकीसाठी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. आता हा वीज खांब काढून बाजूला बसवला आहे. यामुळे वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत ‘सकाळ’ने रांगोळीतील रस्त्यालगत असणाऱ्या विज खांबाबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश टाकला होता. यानंतर महावितरणतर्फे खांब काढून बाजूला नवीन खांब बसवला. महावितरणने नवीन खांब बसवल्यामुळे नागरिकांनी ‘सकाळ’च्या वृत्ताचे कौतुक केले. कित्येक वर्ष रस्त्यालगत हा खांब उभा होता. यामुळे वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत होता. तसेच अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT