कोल्हापूर

सादिका मणेर यांचा गौरव

CD

सादिका मणेर यांचा गौरव
रूकडी, ता.३ : येथील सादिका उवेश मणेर यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट या पुरस्काराने सन्मानित केले. त्याची रुकडी येथे स्वीट्स मेकओव्हर अँड अॅकॅडमी आहे. पंढरपूर येथे कोहिनूर फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शगुफ्ता तांबोळी यांच्यातर्फे घेतलेल्या ‘द ग्लॅम ब्युटी अवार्ड शो’ मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांना बॉलीवुड अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांच्याहस्ते सन्मानित केले. यावेळी प्रमुख पाहुणे लावणी सम्राट किरण कोरे, बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट किरण आरूडकर, कलाकार मानसी सुरवसे व विक्रम अल्हान आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT