कोल्हापूर

युवा पतसंस्थेतर्फे भेटवस्तू वाटप

CD

युवा पतसंस्थेतर्फे भेटवस्तू वाटप
रुई ः रुई युवा ग्रामीण पतसंस्थेतर्फे सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात येत आहे. अहवाल सालातील संस्थेस झालेल्या नफ्यामधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी भेटवस्तू वाटप करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. नऊ टक्यांप्रमाणे दिवाळीदरम्यान लाभांश खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संस्थेचे चेअरमन अशोक बलवान, व्हाईस चेअरमन असिफ मुजावर, संचालक चंद्रकांत हुल्ले, सुनील वडगावे, सुनील चेंडके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

'मराठी असून हिजाब का घातला?' अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पोस्ट Viral

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

SCROLL FOR NEXT