कोल्हापूर

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

CD

02775
हळदीत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
सोनाळी : हळदी (ता. करवीर) येथे कुष्ठरोग सर्व्हे व तपासणी मोहीम सहाय्यक संचालक डॉ. हेमलता पालेकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, हसुर दुमालाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली. यावेळी विद्यार्थ्यांना कुष्ठरोगविषयक माहिती व तपासणी केली. पंचायत समिती करवीरचे आरोग्यविस्तार अधिकारी बी. जी साठे यांनी मार्गदर्शन केले. मोहिमेसाठी अवैद्यकीय सहाय्यक, उपकेंद्राचे सीएचओ, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका; आशा स्वयंसेविका यांनी मोहीम यशस्वी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Attack: शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला? २०२५ मध्ये नेमकं काय घडलं होतं? मंदार किवळेवर हल्ला, भावाने घेतला भावाचा बदला?

Sheikh Hasina: दिल्लीत नेमक्या कोणत्या भागात राहतात शेख हसीना? कुठली माहिती आली समोर?

Pune Shivajinagar Court attack: शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लेखोरांची ओळख पटली; पुणे पोलिसांकडून महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update: बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिलेचा मृत्यू

IPL 2027 Auction : बेन स्टोक्ससाठी ३ संघ बक्कळ पैसा ओतणार, तिघांच्या खिशात ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT