कोल्हापूर

सांगवडेवाडी ता.6

CD

सांगवडेवाडीत
धार्मिक कार्यक्रम
सांगवडेवाडी : येथे हनुमान मंदिरामध्ये विठ्ठल भजनी मंडळातर्फे प्रवचन, कीर्तनासह धार्मिक कार्यक्रम झाले. महाप्रसादाने सांगता झाली. सोहळ्याचे हे २८ हे वर्ष होते या वर्षी प्रथमच काकड आरतीला पहाटे चार वाजता उपस्थित राहणाऱ्या महिलांना साडी भेट देण्यात आली. यामध्ये १५ महिलांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात संजय सिद्धनुरले, विजय नलवडे तामगाव, संजय काशीद कारदगा यांची प्रवचने व किर्तन झाले. सांगवडेवाडी, सांगवडे, हलसवडे, पट्टणकडोली येथील भजनी मंडळांची भजने झाली. कैलासवासी जयाबाई चव्हाण ईश्वरा खुडे,हरिबा चव्हाण यांच्या आशीर्वादाने २८ वर्षे येथील पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. सुनील गनमाळे, संजय सिद्धनुरले, बाजीराव साठे यांनी हरिपाठ व काकड आरती केली. व्यासपीठ चालक म्हणून बाळासाहेब चव्हाण, हार्मोनियम साथ बाळासाहेब जाधव, मृदंगमनी साथ सुशांत लोहार, चोपदार बाळासाहेब खुडे यांनी साथ दिली. गावातून काढलेल्या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील वारकरी, टाळकरी मंडळी सहभागी झाले होते. दिंडी मार्गावर रांगोळ्या, आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT