कोल्हापूर

श्री बलभीम विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित, हणमंतवाडीची वार्षिक सभा संपन्न

CD

बलभीम सेवा संस्थेची वार्षिक सभा
शिंगणापूर : करवीर येथील हणमंतवाडी श्री बलभीम विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. चेअरमन संभाजी शामराव पिंजरे म्हणाले, ‘‘चालू वर्षात ५,३२,६०० नफा व ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. त्यामुळे सभासद समाधान व्यक्त करत आहेत.’ यावेळी महादेव शिंदे, शिवाजी पिंजरे, अमित पाटील, संजय रांगोळकर, रंगराव शिर्के, संभाजी कदम, अशोक कदम या सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देऊन सभासदांच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. जास्त खत उचल केलेल्यांचा सत्कार झाला. संचालक विक्रम शिंदे यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार खिल्लारी, तानाजी कचरे, सरदार पिंजरे, सुरेश रांगोळकर, बाबूराव पाटील, इंद्रजित पाटील, शिवाजी तिबिले, धनाजी नरके, बाबूराव धनगर, अनिता झांजगे, अनिता नरके यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ तज्ज्ञ, सभासद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT