कोल्हापूर

निवेदन

CD

‘पिंपळवाडी सिंचन योजना राबवा’
शाहूनगर ः पिंपळवाडी (ता. राधानगरी) येथे कोरडवाहू शेतीसाठी सिंचन योजना राबवावी; या मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आबिटकर यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, पिंपळवाडी राधानगरी तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील छाेटी वाडी आहे. वाडीसभोवती सहाशे एकर कोरडवाहू शेती आहे. येथे सिंचनाअभावी फक्त भात, भुईमूग, नाचणी, ज्वारी ही खरीप पिके घेतली जातात. पावसाच्या लहरीवर शेती केली जाते. पावसाळ्यानंतर तरुण रोजगारासाठी ऊस तोडणी, हमाली किंवा लहान-मोठी कामे करत उदरनिर्वाह करतात. येथील शेतीला पाणी आल्यास गाव सुजलाम् सुफलाम् होईल. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कौलवच्या साठवण तलावातील पाणी लिफ्ट इरिगेशनमार्फत शेतीला देण्यासाठी सिंचन योजना राबवावी. पाेपले पाणंद, बारडवाडी रस्ता बांधणीचे काम करावे. यावेळी माजी सरपंच दत्तात्रय जाधव, तुकाराम पोपले, बाबूराव जाधव, संतोष पोपले, युवराज पाटील उपस्थित होते. आमदार आबिटकर यांनी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT