कोल्हापूर

कौलव-सिरसे ओढ्यावरील पुलाची उंची वाढवा

CD

कौलव-सिरसे ओढ्यावरील पुलाची उंची वाढवा
शाहूनगर ः कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावरील कौलव ते सिरसे दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी बरगेवाडी युवक संघटनेचे संघटक तानाजी गुंडू बरगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कौलव ते सिरसे दरम्यानच्या रस्त्यावर भोपळेवाडी फाटा येथे असणाऱ्या पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. हा पूल सखल भागात असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पुलाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. भविष्यात या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची उंची वाढवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT