कोल्हापूर

कारंडे दूध संस्थेच्या अध्यक्षपदी साळवी

CD

3899
लता कारंडे
...
3900
पांडुरंग साळवी
.....
कारंडे दूध संस्थेच्या
अध्यक्षपदी साळवी

शाहूनगर ः बेले (ता. करवीर) येथील दि. ग. कारंडे दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी पांडुरंग रामचंद्र साळवी यांची व उपाध्यक्षपदी लता आनंदा कारंडे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी एस. जे. पवार होते. नूतन संचालक असे ः हिंदुराव पाटील, तानाजी पाटील, मारुती पाटील, दत्तात्रय साळवी, केरबा बामणेकर, पंडित कांबळे, अंजना कारंडे. यावेळी सचिव पांडुरंग पाटील, उत्तम पाटील, आनंदा कारंडे आदी उपस्थित होते.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT