कोल्हापूर

अध्यक्षपदी मारुती पाटील, उपाध्यक्ष तानाजी पाटील

CD

3911
तानाजी पाटील
...
3912
मारुती पाटील
....
अध्यक्षपदी मारुती पाटील,
उपाध्यक्ष तानाजी पाटील
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील तुकाराम कृष्णराव पाटील-कौलवकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती बळवंत पाटील व उपाध्यक्षपदी तानाजी श्रीपती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी राधानगरीचे सहायक निबंधक युसूफ शेख होते. यावेळी भोगावती साखर कारखान्याच्ये माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील, रणजित पाटील, रंगराव चरापले, सुरेश पाटील, रामचंद्र बरगे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. सचिव उत्तम चरापले यांनी स्वागत केले. जयदीप पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

New Rules October 2026: 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 8 मोठे बदल! ATM, FD, EMI, UPI, LPGपासून कारपर्यंत; तुमच्या खिशावर काय परिणाम?

‘ओंकार खोटारडा, अनप्रोफेशनल’ दिग्दर्शकांच्या आरोपांना ओंकार भोजनेचं उत्तर, अभिनेत्याने सांगितली दुसरी बाजू!

Marathi News Live Updates: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात तीन तासांपासून रेल्वे थांबली, प्रवाशांचा खोळंबा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकी महामुकाबला कधी, कुठे, किती वाजता? LIVE कुठे पाहायचा?

SCROLL FOR NEXT