कोल्हापूर

दुध उत्पाक संस्था नफा फाेटाे अभिषेक डाेंगळे. (जाहिरात पार्टी)

CD

राधानगरी तालुका दूध उत्पादक
पतसंस्थेला ९१ लाख निव्वळ नफा
शाहूनगर ः राधानगरी तालुका दूध उत्पादक पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात १ कोटी २४ लाख रुपये ढोबळ व ९१ लाख ५ हजार रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थापक अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत आहे. ​अभिषेक डोंगळे यांनी सांगितले, मार्चअखेर भागभांडवल ४ कोटी ३६ लाख रुपये झाले असून ठेवींचा आकडा ४० कोटी ५५ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. संस्थेने ९ कोटी २७ लाखांची गुंतवणूक केली आहे. मार्चअखेरपर्यंत ३० कोटी ८८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून वार्षिक उलाढाल २३५ कोटी आहे. ४७ कोटी ९८ लाख खेळते भांडवल असून दरवर्षी दहा टक्के लाभांश दिला जातो. पारदर्शक कारभारामुळे ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे. सर्व शाखा संगणकीकृत आहेत. यशात संस्थापक अरुण डोंगळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. ​यावेळी उपाध्यक्ष केरबा पाटील, संचालक राजेंद्र चौगले, रामभाऊ काशीद, कुंडलिक पाटील, सुहास डोंगळे, उदय पाटील, तानाजी लाड, बाजीराव किल्लेदार, सीताराम खाडे, राजाराम खोत, सरव्यवस्थापक रवींद्र कदम, शाखा मॅनेजर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT