कोल्हापूर

आमदार पी. एन पाटील वाढदिवसानिमित्य पुईखडी येथे ग्रामीण फुटबॉल स्पर्धला प्रारंभ.

CD

01336
सोनाळी : फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना राहुल पाटील, शारंगधर देशमुख, अश्विनी धोत्रे आदी.

ग्रामीण फुटबॉल स्पर्धेला
पुईखडीत प्रारंभ
सोनाळी, ता. ४ : आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनच्या (केएसए) मान्यतेने झालेल्या पुईखडीतील ग्रामीण फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुटबॉल स्पर्धेने ग्रामीण खेळाडूंना नवसंजिवनी मिळणार आहे. स्पर्धेत ग्रामीण भागातील 22 संघांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष असून स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. आमदार पी. एन पाटील यांच्या वाढदिनी प्रथम क्रमांक रुपये ९२९२, उपविजेत्या संघास रुपये ६३६३ व चषक देऊन आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात येईल. यावेळी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृष्णात धोत्रे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील खराडे, माजी संचालक बी. ए. पाटील, बबनराव रानगे, संदीप पाटील, विजयराव भोसले, दिगंबर मेडसिगे, सरपंच शिवाजी रावळ, सागर टेळके उपस्थित होते.

आज रक्तदान शिबिर
सडोली खालसा ( ता. करवीर ) येथे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. ५) सकाळी ९ ते २ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर हरी रामजी पाटील सोसायटी हॉलमध्ये आहे. रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पी. एन. पाटील युवा मंचतर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT