कोल्हापूर

सडली खालसा येथे किशोरवयीनांना मार्गदर्शन

CD

सडली खालसा येथे किशोरवयीनांना मार्गदर्शन
सोनाळी : रयत शिक्षण संस्थेचे, रा. बा. पाटील विद्यालय सडली खालसा (ता. करवीर) येथे अवनी सामाजिक संस्थेतर्फे किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘अवनी’चे सदस्य सतीश पाटील व अनिकेत कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी माहिती दिली. शिक्षक बी. डी. भोसले यांनी बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम यावर प्रबोधन केले. मुख्याध्यापक, आर. बी. नेर्लेकर, पर्यवेक्षक, आर. व्ही. कुंभार यांचे हस्ते मार्गदर्शकांचे स्वागत झाले. ए. एस. महामुनी यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल एम. एस. काळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update: ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT