कोल्हापूर

कोथळी येथील महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.

CD

02273
महाविद्यालयीन युवतीची
कोथळीत आत्महत्या
सोनाळी ता. २९ ः कोथळी (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने सोमवारी (ता. २९) सकाळी राहत्या घरी स्वयंपाक घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सानिका संभाजी कुंभार (वय २२) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची नोंद करवीर पोलिस स्टेशनमध्ये झाली.
आज सकाळी सानिकाने गळफास घेतल्याचे नातेवाईकांना समजताच नातेवाईक, नागरिकांनी तातडीने सानिकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. संबंधित युवतीचे नातेवाईक मंगळवारी सकाळी करवीर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. याबाबत करवीर पोलिस स्टेशन अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT