कोल्हापूर

विधार्थांच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे. डॉ. अमित आमते.

CD

02530
विद्यामंदिर कोथळीत
आरोग्य तपासणी शिबिर

सोनाळी ता. ३० ः‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन डॉ. अमित आमते यांनी केले. ते विद्यामंदिर कोथळी (ता. करवीर) येथे आमते हॉस्पिटतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी बोलत होते. डॉ. अमित म्हणाले, `शालेय जीवनात विद्यार्थी अनेक आजारांना बळी पडत असतात. त्यांचे आजार भविष्यात वाढू नयेत यासाठी आजाराना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी शालेय जीवनातच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे.’ यावेळी २५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली. निदान लॅबोरेटरीतर्फे विद्यार्थ्यांचे रक्तगट मोफत तपासणी करून देण्यात आले. यावेळी डॉ. जे. जी. पाटील, डॉ. श्रेयस पाटील, दिग्विजय पाटील, गायत्री आजमाने, राहुल आमते, सुनील पालकर, आरती आमते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्षा कोमल पाटील, सदस्य शिवाजी पाटील, जयवंत पाटील, करिश्मा आमते, उत्तम पाटील, शरद कांबळे, साधना कुंभार, प्राजक्ता पाटील, डॉ. वैशाली गुंजेकर, भरत पाटील, अभिजित आमते, सागर पाटील, संतोष कुंभार, श्रीकांत गुंजेकर, बाळासाहेब पाटील, मोहन कुंभार, मुख्याध्यापिका भारती नानचे, रूपाली पाटील, सर्जेराव सुतार, बाबू गवंडी, रत्नाकर लाड, विष्णू चांदणे व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT