कोल्हापूर

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन

CD

03729

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित
प्रश्नांबाबत विविध विभागांना निवेदने

सोनाळी, ता. ८ ः शासनमान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई ३२ शाखा कोल्हापूर यांच्या वतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषद. एस.टी.महामंडळ, वीज मंडळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांना निवेदने देण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी, बदली प्रक्रिया, पदोन्नती, रिक्त पदांवरील अनुशेष भरणे, शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी, विशेष रजा, कार्यस्थळी सुविधा तसेच घराजवळ नियुक्ती, जनगणना कामातून सवलत आदी विविध मागण्यांचा समावेश केला आहे. संबंधित विभागांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक कार्यवाही करावी.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप ठाणेकर, कोषाध्यक्ष विश्वास कांबळे, सचिव विजय जंगम, संजय कांबळे, भारती फडणवीस, प्रल्हाद पाटील, दीपा पाटील, सुषमा पाटील, सरिता गुर, नीलेश कोकाटे आदी दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT