कोल्हापूर

हसूर दुमाला येथे रविवारी भक्ती उत्सवाचे आयोजन.

CD

हसूर दुमालात
आज भक्तीउत्सव
सोनाळी ः हसूर दुमाला (ता.करवीर) येथे आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवकांकडून रविवारी (ता.१०) गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भक्तीउत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका डिंपल दिदी आणि वेदांत पंडित, रत्नेश्वर शेटे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. परिसरातील भजनी मंडळे, तसेच ५०० वारकरी भजन सादर करणार आहेत. ५००० हजार लोक एकत्र येऊन सामूहिक ध्यान करतील. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सवचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT